ll केल्याने होत आहे रे,
आधी केलेची पाहिजे ll

* संस्थेला दिलेल्या देणगीसाठी , ८०G अंतर्गत टॅक्स बेनेफिट/ कर लाभ सुविधा उपलब्ध आहे Click Here to Donate !   *अल्पारंभा ऑनलाईन लर्निंग कोर्सेस Click Here   *अल्पारंभा ट्रेनिंग/ प्रशिक्षण प्रोग्रॅम्स Click Here

देणगी / मदत /डोनेशन

"आधी केले मग सांगितले ", या उक्तीनुसार आता आपल्यालाही ह्या सहजशक्य कार्यक्षेत्रात, प्रवण होण्याचे आवाहन फाउंडेशन द्वारे नेहेमी केले जाते. आमच्या समाजोपयोगी कार्यास हातभार लावण्यास आपल्याही सक्रीय सहभागाचे स्वागत आहे !!

संस्थेची उद्दिष्ट्ये


  • शैक्षणिक क्षेत्रांच्या कक्षेत, समाजोपयोगी उपक्रम राबविणे

  • सांस्कृतिक क्षेत्रांच्या कक्षेत, समाजोपयोगी उपक्रम राबविणे

  • 'आर्थिक साक्षरता-प्रचार आणि प्रसार' यासाठी उपक्रम राबविणे


सध्या सुरु असणारे उपक्रम


  • शैक्षणिक क्षेत्र:नाशिकमधील, एका मराठी माध्यमाच्या शाळेतील, आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक परिस्थिती असणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी त्या विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थ्यांचे निवास ते शाळा अशी वाहतुकीची व्यवस्था करणे. यासाठी निधी संकलनाचे कार्य सुरू आहे.

  • आर्थिक साक्षरता-प्रचार आणि प्रसार: नासिक शहर आणि परिसरातील सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या संस्थांमध्ये, "आर्थिक साक्षरता क्लब / परिसंवाद " यांचे आयोजन करणे आणि त्याद्वारे तेथील विद्यार्थी / अधिकारी / कामगार वर्गाचे याविषया अंतर्गत प्रबोधन करणे.

विविध समाजोपयोगी कार्यास हातभार लावण्यास आपल्याही सक्रीय सहभागाचे स्वागत आहे !!
तुमचे योगदान ( ₹५०१ पासून पुढे असणारे ) कलम ८० G अंतर्गत प्राप्तिकर लाभांसाठी पात्र आहे. त्यासाठी साठी : UPI पेमेंट : Q83910657@ybl / खाली QR कोड पुढे दिलेला आहे.

Proceed to Donate

अडचण / प्रश्न असल्यास संपर्क: Email: alparambha@gmail.com OR Call: 9011896681


Bank Details:
Name – Alparambha Education And cultural Foundation
Bank – HDFC Bank
Branch – Thatte nagar, Nashik
A/c No – 50200044895711
A/c Type – Current
IFSC – HDFC0000064