ll केल्याने होत आहे रे,
आधी केलेची पाहिजे ll

* संस्थेला दिलेल्या देणगीसाठी , ८०G अंतर्गत टॅक्स बेनेफिट/ कर लाभ सुविधा उपलब्ध आहे Click Here to Donate !   *अल्पारंभा ऑनलाईन लर्निंग कोर्सेस Click Here   *अल्पारंभा ट्रेनिंग/ प्रशिक्षण प्रोग्रॅम्स Click Here

मनो-Money

अर्थ साक्षरता साहित्य: मनो-Money

मनो-Money मध्ये काय वाचाल ?

  • लहान मुलांसाठी विभाग रुजवात अर्थसाक्षरतेची वेगवेगळ्या आर्थिक संकल्पना सुस्पष्ट करणारे 20 मराठी लेख
  • मोठ्यांसाठी विभाग बोधी अर्थ साक्षरतेची मराठी व इंग्रजी मिळून एकूण बावीस लेख वेगवेगळ्या आर्थिक संकल्पना वर , अनुभवांवर आधारित!

    सुप्रसिद्ध लेखक जसे डॉक्टर आनंद नाडकर्णी , सुधा मूर्ती, डॉक्टर विनायक गोविलकर ,श्री उदय कर्वे डॉक्टर रोहिणी पटवर्धन, एडवोकेट रेणुका कुलकर्णी, विनायक सप्रे इ.

  • संपूर्ण घराला अर्थभान देणारे आणि इस्टेट प्लॅनिंग ची पहिली पायरी असणारे ब्लु बुक .


या पुस्तकाविषयी माहिती देणारा विडिओ : या लिंक वर पहा : मनो-Money

आपली प्रत मागविण्यासाठी :संपर्क ९०११८९६६८१, ०२५३-२-९७५-९७५ , alparambha@gmail.com